जर तुम्ही या अगोदर रजिस्टर केले असेल तर , तुमच्या मोबाईल मध्ये आलेल्या मेसेज मधील युजर नेम (Email-Id) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि वेगवेगळ्या पोस्ट साठी apply करू शकता.
पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही फरगेट पासवर्ड (Forget Password) करून पासवर्ड बदलू शकता. तुमचा युझर नेम हा तुमचा इमेल आयडी आहे)
सर्व माहिती अचूक भरली जाईल याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
आपले पोस्ट ग्रॅज्युएशन (PG) पूर्ण नसेल तर आपण फॉर्म भरू नका.
सर्व उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
सुरवातीस रजिस्टर करा.
नंतर लॉगिन करा (लॉगिन करण्यासाठी ई-मेल id user name असेल).
आपली संपूर्ण बेसिक माहिती भरा व Save वरती क्लिक करा.
नंतर Educational Qualification मधील माहिती भरा व Save वरती क्लिक करा.
नंतर Teaching Experiance मधील माहिती भरा व Save वरती क्लिक करा .
नंतर फोटो अपलोड करा.
नंतर Print Option मधून Application व All Documents Download करून , प्रिंट घेऊन महाविद्यालयामध्ये समक्ष अथवा पोस्टाने कालमर्यादेत पोहोच होईल याची दक्षता घ्यावी.
जर आपले ॲप्लिकेशन सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयामध्ये पोहोच झाले नाही तर सदर निवड प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.