Phone : (02112) 222405, (02112) 223635     Email : principal.tccollege@gmail.com

Anekant Education Society's

Tuljaram Chaturchand College

of Arts , Science & Commerce , Baramati. Pin Code - 413102

Autonomous | Religious Minority Institute

Affiliated to Savitribai Phule Pune University

College With Potential For Excellence (CPE)

Re-Accredited by NAAC 'A+' Grade (CGPA 3.55)

ISO 9001-2015 Certified

DST FIST 'O' Level

DBT Star College

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
  • सर्व माहिती अचूक भरली जाईल याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • सर्व उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • सुरवातीस रजिस्टर करा.
  • नंतर लॉगिन करा (लॉगिन करण्यासाठी ई-मेल id user name असेल).
  • आपली संपूर्ण बेसिक माहिती भरा व Save वरती क्लिक करा.
  • नंतर Educational Qualification मधील माहिती भरा व Save वरती क्लिक करा.
  • नंतर Teaching Experiance मधील माहिती भरा व Save वरती क्लिक करा .
  • नंतर फोटो अपलोड करा.
  • नंतर Download tab मधून Application व All Documents Download करून , प्रिंट घेऊन महाविद्यालयामध्ये समक्ष अथवा पोस्टाने कालमर्यादेत पोहोच होईल याची दक्षता घ्यावी.
  • जर आपले ॲप्लिकेशन सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयामध्ये पोहोच झाले नाही तर सदर निवड प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.

Designed And Devloped by Mr.Purushottam Suresh Dixit , Computer Science Department